धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नामदेव धनगर
मिडिया वार्ता न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो़ नं. 9623754549

धुळे : -सविस्तर वृत् असे आहे की  धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस आज रोजी सायंकाळी 4=40 मी.पासून ते 5=10 मी.या अवध्या 20 मिनिटांत जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला या अवकाळी पावसामूळे व वादळामुळे शिंदखेडा तालुक्यातील कुरकवाडे गावातील बऱ्याच घरातील पत्र देखील उडाली आहे तसेच काही ठिकाणी झाडे पडून गेली असून पिकांची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गहू हरभरा दादर मिरची इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला यात शेती पिकांचे गहू हरभरा मिरची पपई ऊस इ.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

सर धुळे जिल्ह्यातील बातम्या लावणे बंद केले काय…