पोंभूर्ण्यातील देशी दारूच्या दुकानातून जमा झालेल्या १ लाख ९२ हजार ८६५ रूपयावर दरोडा
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
*तीन काळे रूमाल बांधलेल्या इसमांनी गाडी अडवून घातला दरोडा*
*उमरी पोतदार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना*
*घनोटी नंबर १ गावानजीकच्या मंदिराजवळील वळणावरती घडली घटना*
पोलिसांचा तपास सुरू
(सविस्तर बातमी थोड्या वेळात मिडिया वार्ता न्युज वर…)