टेकडा लाला येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्धघाटन
रामकिष्टु निलम रा. कांग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष याचे शुभहस्ते
रवि बारसागाडी़ सिरोंचा तालुका प्रतिनिधी 9010477883
टेकडा ताला : आज दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी टेकड़ा ताला येथिल भगवंतराव हायस्कूल टेकडा ताला क्रिडांगणात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्चाचे उद्धघाटन मा. रामाकिष्टु निलम रा. काॅ. पार्टी जिल्हा उपाध्यक्षज याचे शुभहस्ते करण्यात आले आहे
युवा स्टार सी सी टेकडा ताला याचां तफे भव्य टेनिन बाॅल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले असुन आहे, या क्रिकेट आमन्याचा प्रथम पारितोषिक 21,000 / मा श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम माजी जि.प. अध्यक्ष गडचिरोली यांचे कडून द्वितीय पारितोषीक 15.000, मा रामाकिष्टु निलम रा. काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांचेकडून तृतीय पारितोषिक 10,000/- मा, पीडगु सत्यम रा. काॅ. सिरोचा तालुका उपाध्यक्ष व, अशोक पेद्दी रा. काॅ. कार्यकर्ता कडून पारितोषीक मिळणार आहेत
यावेळी सत्यम पीडगु, पेद्दी अशोक, पेद्दी गोविंद, राजेशाम कासेट्टी, महेश आरे, वेंकटस्वामी पुन्नमरेडी, राजाबापु कासेट्टी, वेकटस्वामी पुपाला, साईनाथ दुर्गम, रवी बारसागाडी, राजशेखर तन्नीर, व युवा स्टार सी.सी.चे अध्यक्ष महेश निलम, उपाध्यक्ष महेश अलसा सचिव क्रिष्णा कासेट्टी, सहसचिव संतोश आशा, कोषाध्यक्ष समय्या पेद्दी, सहकोषाध्यक्ष क्रिष्णा निलम, व सदस्य परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते,