कुत्र्यावर बलात्कार; मुक्या जीवावर विकृतीचा कळस!
पटना:- महिला आणि तरुणी तर सुरक्षित नाहीतच, त्यांच्यावरहील बलात्काराच्या कित्येक घटना कानावर पडत असतात. मात्र मुक्या जीवांनाही हैवाण सोडत नाहीत. भटक्या कुत्र्यावरही बिहारच्या पटना शहरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
पाटणात एका सुरक्षा रक्षकानं रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर बलात्कार केला. मुक्या जीवाला आपल्या वासनांधाचं शिकार या नराधमानं बनवलं. कुत्र्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीचा सध्या शोध सुरू आहे.ही धक्कादायक घटना आहे.