चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

52

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

चंद्रपूर : – राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 17 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता देवयानी स्कूल, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता सिंदेवाही येथून सावलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता पालकमंत्री कार्यालय, सावली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

मंगळवार, दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जिल्हास्तरीय बैठकीस व्हिसीद्वारे उपस्थित. दुपारी 1 वाजता जिल्हा वार्षिक उपाययोजना समितीच्या बैठकीस व्हिसीद्वारे उपस्थित. सायंकाळी 5 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.