युवासेना तर्फे हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ब्लँकेट वाटप

46

युवासेना तर्फे हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ब्लँकेट वाटप

युवासेना तर्फे हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ब्लँकेट वाटप

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनिधी
8378848427

आज दिनांक:- २३.०१.२०२२ रविवार ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गीरे युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज
*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे* यांचा जयंती निमित्य स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून व राजुरा येथील फुटफाट रोड वरील गरजू लोकांना थंडी पासून बचावासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले .
याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर,युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल कुडे ,युवासेना तालुका चिटणीस वतन मादर,युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण पेटकर,शहर प्रमुख पंकज बुटले, युवासेना शहर चिटणीस स्वप्नील मोहूर्ले , श्रीनाथ बोलुवार, गौरव चन्ने ,अतुल खानके , विशाल कमटम, नासिर शेख, गणेश चोथले,अतिष मालेकर,अमन अंदुगला व युवासैनिक उपस्थित होते.