श्री साई पाॅलीटेक्निक येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

40

श्री साई पाॅलीटेक्निक येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

श्री साई पाॅलीटेक्निक येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
8378848427

२३जानेवारी रोजी श्री साई पाॅलीटेक्निक चंद्रपुर च्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती चा कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव अमित येरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन व मेकॅनिकल विभागाच्या वतीने करण्यात आलेले होते करण्यात आले .यावेळी प्राचार्य पिल्लारे यांच्या वतीने पुष्प अर्पण करून दोन्ही महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली .यावेळी मान्यवरांनी संपुर्ण देशात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची व स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशसेवेसाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितींना दिली. या कार्यक्रमासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच इतर शिक्षकवृंद व शिकक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.