स्व,प्रसाद राऊत स्मृती चॅरीटेबल टस्ट नागभिड च्या वतीने कार्यक्रम संपन्न

56

स्व,प्रसाद राऊत स्मृती चॅरीटेबल टस्ट नागभिड च्या वतीने कार्यक्रम संपन्न

स्व,प्रसाद राऊत स्मृती चॅरीटेबल टस्ट नागभिड च्या वतीने कार्यक्रम संपन्न

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड: -प्रजासत्ताक दिनी स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘रंगारंग’ हा कार्यक्रम होतो मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-19 मुळे हा कार्यक्रम साजरा होऊ शकत नसल्याने मागील वर्षांपासून छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
आज स्व.प्रसाद राऊत यांना श्रद्धांजली अर्पित करून ट्रस्ट च्या वतीने मास्क वितरण करण्यात आले तसेच ट्रस्ट च्या वतीने गरजुना गादी,ब्लॅंकेट,बेडशीट सेट देण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी नागभीड नगरपरिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे जि.प.सदस्य संजय गजपुरे, नगरपरिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, प्रा.डॉ. मोहन जगनाडे सर,नोटरी भारत सरकार ऍड.रवींद्र चौधरी, सिनेट सदस्य अजय काबरा,विनोद वरखडे,मोहन पंत,रंगारंग ट्रस्ट चे संचालक पवन नागरे,सतीश मेश्राम, ओमप्रकाश मेश्राम, अमोल वानखेडे,पंकज गरफडे,पराग भानारकर, प्रशांत घुमे,रोमी कटारे,प्रशांत बोरकुटे,गुलाब राऊत,तुषार गजभे,क्षितिज गरमळे,पवन फुकट,सतीश जीवतोडे,अक्षय जीवतोडे,निखिल रामटेके,कुणाल तुपट,तेजस पंत यांची उपस्थिती होती.