“मन की बात”…! ब्रह्मपुरीतील पंधरा वार्डात यशस्वी आयोजन

53

“मन की बात”…! ब्रह्मपुरीतील पंधरा वार्डात यशस्वी आयोजन

"मन की बात"...! ब्रह्मपुरीतील पंधरा वार्डात यशस्वी आयोजन

✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- देशाचे पंतप्रधान,सक्षम नेतृत्व श्री नरेंद्रजी मोदी यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता “मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर बूथ कार्यकर्त्यांनी ऐकावा असे आवाहन राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्ष आदरणीय देवरावदादा भोंगळे आणि कार्यक्रमाचे संयोजक श्री संजयजी गजपुरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रत्येक बुथवर यशस्वी रित्या राबविला.या महत्वकांक्षी उपक्रमा अंतर्गत ब्रह्मपुरी शहरामध्ये कुर्झा, बोन्डेगाव, गांधिनगर, विद्यानगर, टिळक नगर, देलनवाडी, भवानी वार्ड, बालाजी वार्ड, पेठ वार्ड, जाणी वार्ड, धुम्मंनखेडा, गुजरी वार्ड, शेषनगर, फुलेनगर, सुंदर नगर अश्या पंधरा ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला व शेकडो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार यांचे मार्गदर्शनात नगराचे महामंत्री श्री मनोज वठे, महामंत्री श्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष श्री अरविंद नंदुरकर तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री साकेत भानारकर यांनी प्रयत्न केले सोबतच सर्वश्री प्रकाश भाऊ बगमारे सदस्य ओ.बी.सी.आघाडी महाराष्ट्र राज्य, विनायक दुपारे, प्रा.सलोटकर सर, सागर आमले नगरसेवक, चंद्रकात पानसे, रहेमान पठाण, गोपाल कावळे,संजय बावनकुळे,अशोक हटवार,बबलूभाऊ कुंभारे,अरुण बनकर,गणेश पिलारे,विलास सांगोलकर,अनिल गराडे, सुभाष सहारे,भा ज पा युवा मोर्चा,प्रा. सुयोग बाळबुद्धे अध्यक्ष,श्री तनय देशकर जिल्हा सचिव, रितेश दशमवर, स्वप्नील अलगदेवें महामंत्री, प्रमोद बांगरे, क्रीष्णा वैद्य, रजत थोटे,अमित रोकडे, पंकज माकोडे, राहुल सुभेदार, सुशील थारकर,भरत सावकार,ललित उरकुडे,सौ.मंजिरी राजनकर जिल्हा सचिव
महिला आघाडी, सौ.डॉ. हेमलता नंदूरकर, पुष्पाताई गराडे नगरसेविका,इत्यादी कार्यकर्ते सर्व शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख यांनी परिश्रम घेतले.