हुतात्मा दिनी लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली संपन्न

53

हुतात्मा दिनी लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली संपन्न

हुतात्मा दिनी लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली संपन्न

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त लाखनी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सद्भावना रॅली मध्ये काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. सद्भावना रॅलीचा समारोप आणि अभिवादन कार्यक्रम स्थानिक गांधी विद्यालय येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्यलढा, भारताच्या एकतेसाठी त्यांनी केलेलं देशभ्रमण, मीठाचा सत्याग्रह अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

सदर कार्यक्रमाला लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शफ़ीभाई लद्धानी, शहर अध्यक्ष पप्पूभाऊ गिरेपुंजे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबार्ते, जि. प. सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, स्वाती वाघाये, नगरसेवक प्रदीप तितिरमारे, विपुल कांबळे तथा पक्षाचे नवनिर्वाचित पं. स. सदस्य सुनील बांते, विकास वासनिक, रविंद्र (दादू) खोब्रागडे, प्रणाली सार्वे, योगीता झलके, मनिषा हलमारे, अश्विनी कान्हेकर मोहतुरे, नगरसेवक प्रदीप तितिरमारे, विपुल कांबळे, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, महादेव गायधनी, योगेश झलके, विजय वाघाये, नरेंद्र वाघाये, सरपंच परसराम फेंडरकर, मुरलीधर बुराडे, जावेद लद्धानी, नाना हलमारे, महेंद्रसिंग कच्छवाय, तृप्ती टेंभुर्णे, मोहन रेहपाडे, रघुनाथ आत्राम, दिलखुश बागडे, कैलास लुटे, दुर्गेश चोले, कैलास लुटे, प्रिया खंडारे, सविता गौरे, लता वाघाये, शांता भोसकर, श्यामा रोकडे, अनिल बावनकुळे, नंदू चौधरी, दुधराम मेंढे, अंबर येटरे, मुनेश्वर वाघाडे, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, स्वप्निल खंडाईत, सोहेल मेमन, योगेश गायधने, महेश वनवे, अनिकेत गोस्वामी, मंगेश धांडे, धम्मा रामटेके, आदित्य वाघाये, मनोज ईश्वरकर, विजय सार्वे, अशोक देशमुख, रवींद्र मेश्राम, पराग अतकरी, देवेंद्र ढेंगे, नामदेव राऊत, विक्रम लांजेवार, भीमराव तिजारे, विना नागलवाडे, रामूदा अंबादे, संजीव रहांगडाले, गणेश बोडनकर, गिरीश भोयर, दिवाकर बांते, सुखदेव वाघाये, भोला उईके, खिरोज गायधनी, विजय पाखमोडे, हरीश लांजेवार, रामनाथ पारधीकर, रवींद्र डोरले उपस्थित होते.