कोधाॅ- पारडी ठवरे जी.प क्षेत्रात कोसंबी गवडी व रान परसोडी गावात शिवसेनेची शाखा गठित
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
.
नागभिड-शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व सन्मा. पक्षप्रमुख लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन नागभिड तालुक्यातील कोसंबी गवळी व रान परसो डी येथील युवक व महिलांनी दिनांक 2/2/2022रोजी शिवसेनेत प्रवेश करून शाखा गठित करण्यात आली.चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम चिमूर विधान सभा संपर्क प्रमुख बागवान साहेब जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जीवतो डे यांच्या मार्गदर्शनखाली व भोजराज भाऊ ज्ञान बोणवर शिवसेना तालुका प्रमुख गिरीश नवघ डे उप तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीत रोशन सोनुले विभाग प्रमुख केशव माशाखेत्री उप विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात कोसंभी गवळी व राणपरसोडी येथे शाखा गठित करण्यात आली. कोसंभि गवळी येथील शाखा प्रमुख पदी प्रशांत देविदास रांदये तर उप शाखा प्रमुख रिधेश्र्वर चांनोडे तर महिला उप तालुका संघटिका पदी ज्योती जीवन कामली यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे रान परसोडी येथे शाखा प्रमुख पदी पुरुसोत्तम मानकर तर उपशाखा प्रमुख पदी अमोल उरकु डे शाखा सचिव पदी राहुल पेंदम शाखा संघटक पदी लोकेश उरकु डे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी उपशहर प्रमुख नंदुभाऊ खापर्डे उप विभाग प्रमुख परवेज सबारी शाखा प्रमुख कोर्धा शंकर मशा खेत्री व शिवसैनिक उपस्थित होते. या सर्व शिवसैनिकांचे शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.