बल्लारपूर येथे मराठी चित्रपट “गाव आल गोत्यात १५ लाख खात्यात” या चित्रपटाचे पोस्टर लांच

51

बल्लारपूर येथे मराठी चित्रपट “गाव आल गोत्यात १५ लाख खात्यात” या चित्रपटाचे पोस्टर लांच

बल्लारपूर येथे मराठी चित्रपट "गाव आल गोत्यात १५ लाख खात्यात" या चित्रपटाचे पोस्टर लांच

सौ. हणीशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :सविस्तर वृत्त असे आहे की महाराष्ट्र मधल्या नागपूर चा ग्रामीण भागात झीरा फिल्म प्रोडक्शन मराठी मजेदार चित्रपट “गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात” या चित्रपटाचे प्रोडूसर प्रशांत चंद्रिकापुरे ,सह प्रोडूसर गणपत राव म्हैसने या चित्रपटात निर्माता शुभम रे, व चांदणी पाटील,जयंत वंजारी,संजीवनी जाधव ,विलास उज्वाने ,विराग जाखड , प्रिया गामरे,प्रकाश भागवत,जगदीश नंदुरकर,प्रशांत कक्कड,वसुधा, गावूत्रे,बबिता उईकें ,यांनी केली आणि लावणी डान्स कोरीयो ग्रापर अश्विनी चंद्रिकापुरे यांनी केली बाल कलाकार ओजसा कुमार नी भूमिका केली आहे हे चित्रपट बाघण्यासाठी नागरीक उत्सुक आहेत सोबत अल्ट्रा म्युजिक द्वारा या चित्रपटाचे दोन गीत (song)सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाले ,नागपुरचे प्रशांत चंद्रिकापुरे नावाचे व्यक्ती यानी आपल्या 4 वर्षीय मुलांचे कलागुन बघुन हे चित्रपट बनवायचे ठरवले
लोकडाउनच्या आधी नागपुरच्या काही ग्रामीण भागात शूटिंग केली 2020 मधे रिलीज होणार होती पण कोविड काळात लोकडाऊन असल्यामुळे रिलीज झाली नाही हे चित्रपट 2022 च्या येणाऱ्या महिन्यात रिलीज होणार या चित्रपटाची शुटींग ,नागपूर,सलाई,इगतपुरी, सावनेर, बल्लारपूर च्या कारवा जंगल मध्ये करण्यात आली या चित्रपटाचे पोस्टर लांच कार्यकर्म स्वराज चित्रपटाचे कंपनीचे मंगेश रेगुंडवार ,उमेश कडू, वैभव जोशी, आदित्य सिंघाडे ,आणि रंनजय सिह,पत्रकार पारीस मेश्राम , महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश निषाद, ज्ञानेद्र आर्य,प्रशांत भोरे, हनिषा दुधे ,राकेश कांबडे ,उपस्थित होते या कार्यक्रमचे संचालक डॉ.रवी फुलझेले यांनी केले