अतिवृष्टि,अवकाली पाऊस गारपिठीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान नीचे पंचणामे अजूनही केलेच नाही
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड- सर्व तालुक्यात शेतकरी वर्ग खरिप हंगामात धानाचे पिक घेतल्यानंतर रब्बी हंगामात चना,करडी,तुर,लाखोळी इतर पिके औघेत असतात,मागील वर्षांत दिनांक 26,27,28, डिसेंबर 2021रोजी सतत
अवकाली,अतिवृष्टि,पाऊस ,ढगांळ वातावरण ना मुळे शेतकऱ्यांच्या हाती येत असलेले पिक गारपिटिमुळे संपूर्ण जमीन दोस्त झाले, झालेल्या शेतपीक नुकसानी संर्दभात राज्य आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधे ताष्काळ मदत करण्याचे शासनाचे धोरण असुन सुध्या
नागभिड तालुक्यातील बंहुतेक शेतकरी वर्गानी पिक नुकसान भरपाई मिळण्याबाबत तहसील कार्यालय,तलाठी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मधे अर्ज सादर केलेले आहे,पण अधिकारी वर्गास कडून साधी चौकशी न करता शेतकऱ्यांचे अर्ज केराच्या टोपलीत टाकले असावे असा भ्रम ॽ शासनाबाबत शेतकरी वर्ग खेद व्यक्त करित आहेत ॽ