धम्मभूमि येथे आई रमाई जयंती साजर

49

धम्मभूमि येथे आई रमाई जयंती साजर

धम्मभूमि येथे आई रमाई जयंती साजर

राहुल भोयर प्रतिनिधी ब्रम्हपुरी 9421815114

ब्रम्हपुरी : – धम्म भूमि येथे भीमाची सावली त्यागमुर्ती आई रमाई ची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौ लीना रामटेके तर प्रमुख मार्गदर्शक सौ डॉ सरोज जीवने व प्रा लीना मेश्राम होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा बनकर तर आभार प्रदर्शन वंदना इलामकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मभुमी मंडळाचे सचिव नरेश रामटेके अध्यक्ष डॉ प्रेमलाल मेश्राम सुनीता डांगे ,सुनंदा सोंडवले,शिला रामटेके ,वासनिक मॅडम मधुकर बनकर यांनी अथक परिश्रम केले.