महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक सेल विभागाच्या विविध नियुक्ता..

52

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक सेल विभागाच्या विविध नियुक्ता..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक सेल विभागाच्या विविध नियुक्ता..

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक सेल या विभागाच्या मोहाडी तालुका अध्यक्ष पदी हेमंत वंजारी रा. वरठी, साकोली तालुका अध्यक्ष पदी अमर दिघोरे रा. साकोली,भंडारा तालुका अध्यक्ष पदी प्रवीण भोंदे रा.शहापुर,भंडारा शहर सचिव पदी विक्की झाडे,भंडारा शहर उपाध्यक्ष पदी मयूर प्रधान रा. खात रोड भंडारा,यांनी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग अध्यक्षा विद्या कदम तसेच राज्य उपाध्यक्ष/ विदर्भ समन्वयक गणेश लिमजे व भंडारा जिल्हा कार्याध्यक्षा सुचिता गजभिये व शहर अध्यक्ष राहुल हुमने यांच्या आदेशानुसार करण्यात आली.