सांस्कृतिक विभाग काँग्रेस कमिटी जिल्हा भंडाराच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादंन व भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली ..

57

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग तर्फे व संपूर्ण कलावंत परिवारातर्फे दिनांक ७/२/२२ ला सायंकाळी ५:०० गांधी चौक भंडारा येथे रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त अभिवादन करण्यात आले व स्व.गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष सुचिता गजभिये व सांस्कृतिक विभागाचे शहर अध्यक्ष राहुल हुमने यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग चे राज्य उपाध्यक्ष / विदर्भ समन्वयक गणेश लिमजे, भंडारा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत देशकर, माजी नगरसेवक नितीन धकाते, पृथ्वीराज तांडेकर, महेंद्र वाहणे, रविंद्र थानथराटे, धनराज साठवणे, प्रमोद साकुरे, इम्रान पटेल, पवन मस्के, ज्येष्ठ कलावंत शरद निखाडे, देवेंद्र मेश्राम, अजय मेश्राम, रोशन हुकरे, सोनू मेश्राम, नसरीन शेख, संजय चौधरी, शोएब अन्सारी, मोहबे सर व शहर वासी, इतर कलावंत उपस्थित होते.