शिदाड येथे ग्रामस्थ मंडळी ने केली माता रमाई जयंती साजरी

52

शिदाड येथे ग्रामस्थ मंडळी ने केली माता रमाई जयंती साजरी

शिदाड येथे ग्रामस्थ मंडळी ने केली माता रमाई जयंती साजरी

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

शिंदाड ता पाचोरा येथील नवकोटोची माताश्री उदार अंत : करणाची . रमाई झाली स्मृती ज्योती भीमराव आंबेडकरांची माता रमाई च्या जयंती निमित्त शिंदाड येथे जयंती साजरी करण्यात आली तसेच प्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस मालयार्पण करताना सरपंच ज्ञानेश्वर तांबे पोलिस पाटील ऐश्वर्याताई पाटील अहिरे मॅडम व धुप पुजन करताना माजी .उप सभापतीअरूण तांबे व माजी पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरीक विक्रम खरे आनंदा सोनवने व गावातील महीला लहान बालमित्र मोठया संख्येने उपस्थित होते .