ऑस्कर 2022: जय भीम चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतुन बाहेर, हा चित्रपट करणार ऑस्करमध्ये भारताच नेतुत्व.

76

ऑस्कर 2022: जय भीम चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतुन बाहेर, हा चित्रपट करणार ऑस्करमध्ये भारताच नेतुत्व.

ऑस्कर 2022: जय भीम चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतुन बाहेर, हा चित्रपट करणार ऑस्करमध्ये भारताच नेतुत्व.

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक✒
📱7385445348

मुंबई:- चित्रपट क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर. या ऑस्करच्या पुरस्काराचं महत्व अनन्य साधारण आहे. आज ऑस्कर नॉमिनेशन जाहीर झाले आहे. मात्र यावेळी एकाही भारतीय चित्रपटाला ऑस्कर 2022 पुरस्काराच्या नॉमिनेशन मध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे भारतीय चित्रपट रसिकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे.

कमाईचे विक्रम करणारा, सत्य घटनेवर आधारित दाक्षिणात्य चित्रपट ‘जय भीम’ या चित्रपटाकडून मोठ्या प्रमाणात आशा होती. मात्र या चित्रपटाला ऑस्करा अवार्डच्या अंतिम यादीममध्ये काही स्थान मिळालेले नाही.

यंदाचा ऑस्कर पुरस्कार हा 94 वा असणार आहे. विशेष म्हणजे रिंनटू थोमस आणि सुषमीत घोष दिग्दर्शत “भारतीय डॉक्युमेंट्री राइटिंग विद फ़ायर” ला ही नामांकन मिळालं आहे. या वेळीच्या ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ही डॉक्युमेंट्री करणार आहे. 27 मार्च रोजी ऑस्करचा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे.

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस:जेसी बकले (द लॉस्ट डॉटर), एरियाना डेबोस (वेस्ट साइड स्टोरी), जूडी डेंच (बेलफास्ट), किर्स्टन डंस्ट (द पावर ऑफ द डॉग), आंजन्यू एलिस (किंग रिचर्ड)बेस्ट सपोर्टिंग एक्टर:कायरन हिंड्स (बेलफास्ट), ट्रॉय कोत्सुर (CODA), जेसी पेलेमन्स (कुत्ते की शक्ति) जेके सीमन्स (बीइंग द रिकार्डोस) कोडी स्मिट-मैकफी बेस्ट फिल्म:बेलफास्ट, कोडा, डोन्ट लुक अप, ड्राइव माय कार, ड्यून, किंग रिचर्ड, लिकोरिस पिझा, नाइटमेयर ऐले, द पॉवर ऑफ द डॉग, वेस्ट स्लाइड स्टोरीबेस्ट डायरेक्टर:पॉल थॉमस एंडरसन (लिकोरिस पिझा), केनेथ ब्रनाघ (बेलफास्ट), जैन कँपियन (द पॉवर ऑफ द डॉग), स्टीवन स्पीलबर्ग (वेस्ट स्लाइड स्टोरी), रुसुके हमागुची (ड्राइव माय कार)