``येनापुर येथे पथनाट्य द्वारे जनजागृती```

“`येनापुर येथे पथनाट्य द्वारे जनजागृती“`

``येनापुर येथे पथनाट्य द्वारे जनजागृती```

✒ *आयुष दूधे* ✒
*येनापुर ग्रामीण प्रतिनिधी*
📲 8468984617📲

*येनापुर* :- राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत आरोग्य केंद्र येनापुर तथा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने कल्पतरू बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्या वतीने येनापुर गावत पथनाट्य द्वारे जनजागृति करण्यात आली .
याप्रसंगी नियमित लसीकरण , कुटुंब कल्याण शस्त्रक्तिया, किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, हिवताप, जन्म मृत्यु नोंद, कोविड-19 लसीकरण, सिकलसेल यांसह विविध योजनांची माहिती दिल्ली.
कार्यक्रमाला गावातील:-
आरोंग्य सेविका : N.K.Arka
L.H.V लड़के सर.
आरोंग्य सेविका:- A.V. कांबडे
आशा वर्कर:- जोती गेडाम
पोलिस पाटील. लोभाताई गेडाम
अंगनवाडी सेविका मदतनीस आनी कार्यक्रमास
बहुसंख्या नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here