भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश

75

भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश

भंडारा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश

✒भवन लिल्हारे✒
मोहाडी तालुका प्रतनिधी
मो. नं.८३०८७२६८५५.

मोहाडी : -काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रंताध्यक्ष ननाभाऊ पटोले यांच्या हस्ते. भंडारा: भंडारा जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस च्या वतीने दिनांक १५फेब्रुवारी रोज मंगळवार ला सायंकाळी ५: ०० वाजता लक्ष्मी सभागृह भंडारा येथे नानाभाऊ पटोले शहेबाच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विविध पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत, व हुतात्मा स्मारक येथून गाँधी चौक मुस्लिम लायब्ररी चौक ते लक्ष्मी सभागृह पर्यंत पदयात्रेचे आयोजन केले आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.