रामपूर येथे मानव धर्माचे सामुहिक हवन कार्य सम्पन

70

रामपूर येथे मानव धर्माचे सामुहिक हवन कार्य सम्पन

रामपूर येथे मानव धर्माचे सामुहिक हवन कार्य सम्पन

भवन लील्हारे
मोहाडी तालुका पत्रकार
मो. नं.८३०८७२६८५५, ८७९९८४०८३८

मोहाडी : -मोजा रामपूर येथील सर्व प.पू.प. एक शेवकांच्या वतीने दिनांक१५-२-२०२२रोज मंगळवार ला मानव धर्माचे सामुहिक हवन कार्य सम्पन झाले
मानव जागृती, धर्म, रक्षण, सामाजिक विकास, व्यसमुक्तीसाठी आणि अंधश्रदधेतून मुक्त करुन गोरगरीब दुःखी मानवाला मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महांत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने मानव धर्माचे सामुहिक हवन कार्य सम्पंन झाली आहे. सकाळी ८:०० ते १२:०० पर्यंत संपूर्ण गावामधे मानव धर्माची शोभायात्रा काढण्यात आली, दुपारी १२:०५ वाजता दीप प्रज्वलित करून १२:३० वाजता भगवंताच्या स्मरणात प्रतिमेचे व महंत्यागी बाबा जूमदेवजी आणि समस्त रामपूर गावकरी याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

चे पूजन करुन पुस्पमलिकेने स्वागत केले, व लगेच मानव जागृती व अंधश्रद्धा निर्मुलन यावर चर्चा बैठक घेतली, व आलेल्या पाहुण्याचे आभार व्यक्त केले, व महाप्रसाद वितरण करण्यात आले, व सायंकाळी ५:०० वाजेपासून कलापथक परमपूज्य परमात्मा एक भजन जागरण गृप तालगाव येथिल गायक नंदुभाऊ धांडे यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा व्यसनमुक्ती वर कलापथक सादर करण्यात येत आहेत, तरि संपुर्ण रामपूर ग्राम वासियांना कलापथक यांचा गोड रस घेण्याचे आवाहन प. पु. प. एक चे अध्यक्ष यांनी केले आहे.