दरुर येथे श्री श्री श्री प्रमोद महाराज त्रीशक्ती मंदिर यात्रे निमित्ताने नाटकाचा माध्यमातून जनजागृती व मणोरंजन

63

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- तालुक्यातील दरुर येथे श्री श्री श्री प्रमोद महाराज देवस्थान दरुर यांचें यात्रे नीमीत्य नाटकाचा कार्यक्रम आयोजित केले होता त्यात नाटकाच्या माध्यमातून जनजागृती व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्देशाने रसीकापर्यंत पोहचवन्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी श्री निलेशभाऊ पुलगमकार यांनी सांगितले की विधात्याने कोरोना काळात एक लिष्ट तयार करून ठेवली होती पण आम्हा भक्तांना काय माहीत की त्या लिस्ट मध्ये आपल्या महाराजाचे पण नाव होते आता महाराज आपल्यात नाहीत पण महाराजांच्या मनात जे स्वप्न होते ते आपल्याला पुर्ण करण्यासाठी पुन्हा महाराजांनी जे शब्द बोलले होते त्याला स्मरणात ठेवून पुढे जाव लागेल या प्रसंगी संजूभाऊ रामगोरवार .बालाजी नागापुरे श्री पोटे जी… डॉ मीझा साहेब .. नागेश धुडसे तं मु स अध्यक्ष दरुर आदींची उपस्थिती होती