शिंदाड येथे शिवजयंत्ती* *मोठ्या उत्साहात साजरी

57

शिंदाड येथे शिवजयंत्ती* *मोठ्या उत्साहात साजरी

शिंदाड येथे शिवजयंत्ती* *मोठ्या उत्साहात साजरी

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602

जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून व सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्ती निमित्त शिंदाड येथे छत्रपती ग्रुप व ग्रामस्थ तर्फे ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. येथील सिद्धेश्वर मंदीर परिसरापासुन शहरातील मुख्य रस्त्याने सदरील मिरवणूक काढण्यात आली.व बाजार पट्टा प्रांगणात मिरवणूकीची सांगता करण्यात आली यावेळी शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज फडकवत,त्यांच्या नावाचा जयजयकार केला.तसेच रस्त्यावर रागोई काडण्यात आली होती