ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने शिवरायांना मानवंदना

55

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने शिवरायांना मानवंदना

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने शिवरायांना मानवंदना

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

भंडारा :-शहरातील शुक्रवारी पेट येथे पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ओबीसी क्रांती मोर्चा चे मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर, महिला अध्यक्षा शोभाताई बावनकर, यांच्या हस्ते शिव जन्मोत्सव सोहळा पडला.या भव्य सोहळ्यात क्रांती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थिती दर्शवली त्यादरम्यान विठ्ठल शेंडे शाहीर यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.याशिवाय देशातील समाजावर ओबीसी समाजावर होणारा अन्याय व आरक्षण लागू न करणे हे विषय घेऊन प्रकाश टाकण्यात आला. संपूर्ण परिसर जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव ओबीसीची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणा देत शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले.त्यादरम्यान किरण मते,नेहाल भुरे,अक्षय खोब्रागडे, शुभम देशमुख, संजय वाघमारे,अनिल तुरस्कर, सुधाकर कावळे,मारोती राऊत,कमलेश साठवणे,सोनू कलमबे,छकुली ठवकर,श्वेता बावनकर, रंजना गौरी,अमित मेहर,माधुरी तुमाणे, मीना तुरस्कर, अनिता महाजन,विद्या मदनकर ओबीसी क्रांतीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत रिदा बावनकर,बाबासाहेब आंबेडकर वेशभूषेत वांशिका तुमाणे आणि शेतकरी च्या वेशभूषेत नकुल मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत नव्या देवारे उपस्थित होते.