गोविंदपुर येथील नहरदुरुस्ती कामे सुरु

57

गोविंदपुर येथील नहरदुरुस्ती कामे सुरु

गोविंदपुर येथील नहरदुरुस्ती कामे सुरु

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड : – तालुक्यातील गोविंद पूर या ठिकाणी मागील 20 दिवसापासून रोजगार हमी योजने अंतर्गत नहराची दुरुस्ती कामे चालू असून या कामावर 287 कामगार या कामावर असून रोजगार हमीचे नियमित कामे चालू आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी आज कामावर भेट दिली असता या नहराचे अजुन 2 आठवडे काम चालू असणार आहे. त्याच प्रमाणे काही पांदन रस्तचे काम बाकी असून ते सुधा लवकरात लवकर मार्गी लावावेत असे रोजगार शेवकाना सूचना दिल्या व कामाची प्रत्यक्ष पाहाणी केली त्या वेळेस कामात समाधान वाटते व रोजगार सेवक त्यांना नेहमी सूचना देत असतात व त्यांच्या कडून चांगले काम करून घेत आहे याचे समाधान वाटले. मी शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य या नात्याने श्री, भोजराज ज्ञानबोंनवार यांनी कामाला भेट दिली. माझ्या सोबत रोजगार सेवक यशवंत काटेखाये हे सुध्या उपस्थित होते.