छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

49

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नाग भिड़ : -आज दि.१९.०२.२२ छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज युवासेना तालुका नागभिड येथे *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या प्रतिमे ला पुष्प हार घालुन शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. व मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली त्या वेळेस उपस्तीत मान्यवर व *युवासेना शहर प्रमुख सुनिल बोरकर*.उप शहर प्रमुख युवासेना अमोल मांढरे.युवासेना तालुका सम्यवक नाजीम शेख .अविनाश काका राऊड.सुरेषभाऊ जिवतोडे.पारस अम्रुतकर.समिरभाऊ कडु.कल्पेश कामडी.वैभव कंभरे.पियुष कुर्झैकर.चंदन अम्रुतकर.आयुष अवचट.अनिकेत कायरकर.मुन्नाभैया गुप्ता.लिकेश घोल्लर. युवासैनिक शिवसैनिक नागरिक मोठया संख्येनी उपस्तीत होते