अल्लीपुर येथे मोठया थाटात 392 वि शीवजयंती साजरी…

51

अल्लीपुर येथे मोठया थाटात 392 वि शीवजयंती साजरी…

अल्लीपुर येथे मोठया थाटात 392 वि शीवजयंती साजरी...

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

प्रतिनिधी
शिवराया विदयार्थी संघटना यांच्या वतीने शीवजयंती कार्यक्रम मोठया थाटात साजरा करन्यात आला.कार्यक्रमात प्रमूख मान्यवर प .स .सदस्य प्रशांत चंदनखेडे,सरपंच नीतीन चंदनखेडे,उप सरपंच वीजय कवडे,समाजसेवक वीजय जयस्वाल,माजी सरपंच माणीक कलोडे,ग्रा . प . सदस्य सचीन पारसडे,सतिश काळे,बच्चु वाटखेडे,निखिल खाडे,डॉ.सुहास भलमे,डॉ. मयुर कातोरे ,माजी सैनीक विलास सुपारे,डॉ.राजेश वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शीवाजी महाराज यांच्या मूर्तिची पुजा व व्दीप प्रज्वलन करन्यात आले . शीवराया वीदयार्थी संघटनेचे उपाध्यक्ष वीकास गोठे यांनी छत्रपती शीवाजी महाराज यांची शिवगर्जना म्हणून मानवंदना अर्पण केली .गावातील आचल मेघरे,वीदया नरड या विद्यार्थ्यांनी छत्रपती शीवाजी महाराज यांच्या जीवनावर आपल्या वाणीतून प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिवराया वीदयार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष नीतीन सेलकर यांनी केले ,छत्रपती शीवाजी महाराज यांच्या जीवना वीषयी थोडक्यात माहीती सांगीतली व संघटनेने गावात व परीसरात राबवलेल्या उपक्रमाची माहीती देऊन भविष्यातही शिवराया विद्यार्थी संघटना जनतेसाठी सदैव मैदानात असेल असा शब्द दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीवराया वीदयार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष नीतीन सेलकर,कार्याध्यक्ष विकास गोठे,मयुर डफ,रोशन नरड,श्रुनय ढगे, सचिन उगेमुगे,साहिल गोठे,रूषीकेश कोमूजवार,निशांत लांभाडे,साहिल गोठे,आशीष जबडे,आकाश घुसे,समीर मेघरे,प्रज्वल डफ,चंदू वाघमारे,कविष रेवतकर,अभिषेक खत्री,किरण खटी,दिनेश गुळघाणे,यश महाकाळकर,व आदी सदस्यांनी परीश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवक्ते प्रतीक थुल यांनी केले.