*नागभीड येथे 1 मार्च ते 11 मार्च* *पर्यन्त महाशिवरात्री उत्सव* *नगरपरिषद नागभीड व आ.बंटीभाऊ भांगडिया यांचा पुढाकार.* *अरुण रामुजी भोले* *नागभिड तालुका प्रतिनिधी* *9403321731* नागभीड -येथील महाशिवरात्री यात्रेला 200 वर्षाचा इतिहास आहे… महाशिवरात्रीला दरवर्षी फार मोठी यात्रा भरते.. संपूर्ण विदर्भातून महाशिवरात्रीला भगवान शंकराची दर्शन घेण्यासाठी भाविक लोक येत असतात… नागभीड नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कल्पनेतून 10 दिवस महाशिवरात्री महोत्सव साजरा करायचे सर्वानुमते ठरविण्यात आले तेव्हापासून नागभीड नगरपरिषद व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या संयुक्त विद्यमाने या दहा दिवसा दरम्यान अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते.. दोन वर्षे कोरोना महामारी मुळे हा महोत्सव साजरा होऊ शकला नव्हता मात्र कोरोना ची लाट ओसरल्यावर मोठ्या थाटामाटाने हा उत्सव साजरा होणार आहे… या उत्सवात मीना बाजारासोबत दिनांक 5/3/2022 ला ‘यादे लता’ हा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा संगीताचा कार्यक्रम होणार आहे तसेच 6/3/2022 ला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’ हा महानाट्य सादर होणार आहे तर दिनांक 7/3/2022 ला आरती क्रियेशन औरंगाबाद निर्मित महाराष्ट्रातील लोककलांची अनुभूती देणारा ‘ ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे… यासोबतच नटरंग आर्ट निर्मित ‘शिवपार्वती विवाह झाकी’ तसेच ‘नंदी शोभायात्रा’ असणार आहे.. तसेच हे सर्व उत्सवात विविध सोयीसुविधा नागभीड नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.. या महाशिवरात्री महोत्सवाला भाविक जनतेने सहकार्य करण्याचे तसेच उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया,नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे,उपाध्यक्ष गणेश तर्वेकर तसेच सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांनी केले आहे.

20

नागभीड येथे 1 मार्च ते 11 मार्च पर्यन्त महाशिवरात्री उत्सव

नगरपरिषद नागभीड व आ.बंटीभाऊ भांगडिया यांचा पुढाकार.

*नागभीड येथे 1 मार्च ते 11 मार्च* *पर्यन्त महाशिवरात्री उत्सव* *नगरपरिषद नागभीड व आ.बंटीभाऊ भांगडिया यांचा पुढाकार.* *अरुण रामुजी भोले* *नागभिड तालुका प्रतिनिधी* *9403321731* नागभीड -येथील महाशिवरात्री यात्रेला 200 वर्षाचा इतिहास आहे... महाशिवरात्रीला दरवर्षी फार मोठी यात्रा भरते.. संपूर्ण विदर्भातून महाशिवरात्रीला भगवान शंकराची दर्शन घेण्यासाठी भाविक लोक येत असतात... नागभीड नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कल्पनेतून 10 दिवस महाशिवरात्री महोत्सव साजरा करायचे सर्वानुमते ठरविण्यात आले तेव्हापासून नागभीड नगरपरिषद व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या संयुक्त विद्यमाने या दहा दिवसा दरम्यान अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते.. दोन वर्षे कोरोना महामारी मुळे हा महोत्सव साजरा होऊ शकला नव्हता मात्र कोरोना ची लाट ओसरल्यावर मोठ्या थाटामाटाने हा उत्सव साजरा होणार आहे... या उत्सवात मीना बाजारासोबत दिनांक 5/3/2022 ला 'यादे लता' हा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा संगीताचा कार्यक्रम होणार आहे तसेच 6/3/2022 ला 'मर्यादा पुरुषोत्तम राम' हा महानाट्य सादर होणार आहे तर दिनांक 7/3/2022 ला आरती क्रियेशन औरंगाबाद निर्मित महाराष्ट्रातील लोककलांची अनुभूती देणारा ' 'महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम साजरा होणार आहे... यासोबतच नटरंग आर्ट निर्मित 'शिवपार्वती विवाह झाकी' तसेच 'नंदी शोभायात्रा' असणार आहे.. तसेच हे सर्व उत्सवात विविध सोयीसुविधा नागभीड नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.. या महाशिवरात्री महोत्सवाला भाविक जनतेने सहकार्य करण्याचे तसेच उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया,नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे,उपाध्यक्ष गणेश तर्वेकर तसेच सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांनी केले आहे.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड -येथील महाशिवरात्री यात्रेला 200 वर्षाचा इतिहास आहे… महाशिवरात्रीला दरवर्षी फार मोठी यात्रा भरते.. संपूर्ण विदर्भातून महाशिवरात्रीला भगवान शंकराची दर्शन घेण्यासाठी भाविक लोक येत असतात… नागभीड नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कल्पनेतून 10 दिवस महाशिवरात्री महोत्सव साजरा करायचे सर्वानुमते ठरविण्यात आले तेव्हापासून नागभीड नगरपरिषद व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या संयुक्त विद्यमाने या दहा दिवसा दरम्यान अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते.. दोन वर्षे कोरोना महामारी मुळे हा महोत्सव साजरा होऊ शकला नव्हता मात्र कोरोना ची लाट ओसरल्यावर मोठ्या थाटामाटाने हा उत्सव साजरा होणार आहे… या उत्सवात मीना बाजारासोबत दिनांक 5/3/2022 ला ‘यादे लता’ हा भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा संगीताचा कार्यक्रम होणार आहे तसेच 6/3/2022 ला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’ हा महानाट्य सादर होणार आहे तर दिनांक 7/3/2022 ला आरती क्रियेशन औरंगाबाद निर्मित महाराष्ट्रातील लोककलांची अनुभूती देणारा ‘ ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे… यासोबतच नटरंग आर्ट निर्मित ‘शिवपार्वती विवाह झाकी’ तसेच ‘नंदी शोभायात्रा’ असणार आहे.. तसेच हे सर्व उत्सवात विविध सोयीसुविधा नागभीड नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.. या महाशिवरात्री महोत्सवाला भाविक जनतेने सहकार्य करण्याचे तसेच उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया,नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे,उपाध्यक्ष गणेश तर्वेकर तसेच सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांनी केले आहे.