महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2020 महाविकास आघाड़ीची मोर्चे बाधणी.

59

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2020 महाविकास आघाड़ीची मोर्चे बाधणी.

वर्धा जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्तांची बैठक

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचें महाविकास आघाड़ी तर्फे अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी दिली. त्यामूळे विधानपरिषद पदवीधर निवडणूक ही चुरशीची झाली आहे.

महाविकास आघाड़ी अभिजित गोविंदराव वंजारी यांना विजय करण्याकरिता खुप मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. काल नागपुर विभाग विधानपरिषद पदवीधर नीवडणुकीच्या नियोजनाकरिता वर्धा जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्तांची बैठक पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेख़ाली झाली यामध्ये देवळीचे आमदार रणजीतदादा काम्बले, जिल्हाध्यक्ष छोटूभाऊ चाँदुरकर, हेमलताताई मेघे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपिन राउत व शेकडो मतदार उपस्थित होते.