अंदाजे 2 कोटी रुपये कामाचे उद्घाटन व लोकार्पण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते रिबीन कापून विकास कामाचे लोकार्पण.

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593
एटापल्ली: अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील निवडणूक दरम्यान दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येक विभागातून निधी आणून एटापल्ली तालुक्याच्या विकास काम करण्याच्या प्रयत्न करीत आहे.
आज त्यांनी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळाचे नवीन ईमारत बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हालेवारा मुख्य मार्ग ते काराम्पल्ली जाणारा डांबरीकरण रोडचा लोकार्पण करण्यात आले.
हे आपण वाचलंत का?
- कोल्ह्याट्याचं पोर
- आता भारतातील दवाखाने आणि आरोग्यसेवा देखील होणार डिजिटल, योजनेसाठी १६०० कोटी मंजूर
ग्रामपंचायत तोडसा येथील एकरा ते तोडसा मार्गावर मोठा पुल बांधकामांचे उद्घाटन भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले .माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांतजी कुत्तरमारे,वासुदेव गेडाम सरपंच हालेवारा, रमेश टिकले, सांबा हीचामी, गणू मट्टामी माजी सरपंच हालेवारा, लक्ष्मण नरोटे अरुण भाऊ मुक्कावार, सत्यनारायण मेरगा ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/CZou8L8qnJO/
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.