मौजा मांडेसर येथे मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन जागरण, भजन व हवन कार्य संपन्न
✍भवन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत सर्व मांडेसर वासी सेवकांच्या वतीने दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२२ रोजी
मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने दुःखी कष्टी गरीब मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करुन देणारे व सर्व वाईट व्यसनातून व अंधश्रद्धा यातुन मुक्त करुन सुखमय जिवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे प्रचार प्रसार निमित्त सामुहिक हवन कार्य सेवक सम्मेलन सोहळा, जागरण, भजन
व्यसनमुक्ती प्रबोधन सोहळा आज सर्व सेवकांच्या सहकार्याने यशस्विरीत्या पार पडले.
_________________________
!! कार्यक्रमाचे आयोजक मंडळ !!
मा.श्री. सदारामजी लिल्हारे ( अध्यक्ष ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) मा.श्री. धूर्वाजी बावणे ( उपाध्यक्ष ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मांडेसर )
मा.श्री. अनिकलालजी बशिने
( सचिव ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) मा.श्री. सचिन लिल्हारे ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) मा.श्री. छगनजी बशिने ( कोषाध्यक्ष ब.उ.प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) मा.श्री. देवरामजी मुटकुरे ( सहकोषाध्यक्ष ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर ) व संपुर्ण कार्यकर्ते, सेवक, सेविका, व युवा एकता मंच चे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संपन्न झाले.
_________________________
दिनांक २७ फेब्रुवारी ग्राम स्वच्छता अभियान राबविले, रांगोळी स्पर्धा, व बालगोपाल,सेवक सेवकिनी,युवक,युवतींचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे अध्यक्ष श्री.गुलाबजी सव्वालाखे
( ग्राम पंचायत कार्यालय सरपंच मांडेसर ) उद्घाटक श्री. रामुजी लिल्हारे ( ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ खुटसावरी मार्गदर्शक.) मा.श्री. रोशनजी लील्हारे ( उपसरपंच ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर ) मा.श्री. सुभाषजी लिल्हारे ( आर्मी कमांडो ऑफिसर मांडेसर ) मा.श्री. सूर्यकिरण सव्वालाखे ( ब्लॅक बेल्ट कोब्रा कमांडो मोहाडी ) मा.श्री. प्रकाशजी नागपुरे (सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री दिलीपजी सव्वालाखे
( पोलीस पाटील ) मा.श्री.दुर्योधन बोरकर ( ग्राम पंचायत सदस्य ) मा.श्री.दुर्योधन अटराहे ( त.मुक्ती अध्यक्ष ) मा.श्री.अजाबरावजी बावणे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री. दुलीचंदजी लिल्हारे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री. मांगोजी साव्वाखे ( जेष्ठ विचारवंत नागरिक ) मा.श्री.श्रीकृष्णजी राऊत ( जेष्ठ विचारवंत नागरिक ) मा.श्री.देवसिंग नागपुरे ( जेष्ठ विचारवंत नागरिक ) मा.श्री.सुधाकरजी मालाधारी ( ग्राम पंचायत सदस्य) मा.श्री.भगतसिंग दमाहे ( माझी प. स.सदस्य ) मा.श्री. बालचंदजी दमाहे ( माझी सरपंच ) मा.श्री. मुलारामजी लिल्हारे ( जेष्ठ विचारवंत नागरिक ) मा.श्री. राजूजी साव्वालाखे ( माझी उपसरपंच ) मा.श्री.पांडूरंगजी बशिने ( पेंटिंग ठेकेदार ) मा.सौ.मंगलाबाई नागपुरे ( माझी सरपंच ) मा.सौ.कमिनाबाई दमाहे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ.स्वाती लिल्हारे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ.रविना बशिने ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ. कुकवंती साव्वालाखे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.सौ.शुभांगी अटराहे ( ग्राम पंचायत सदस्या ) मा.श्रीमती धुरपताबाई स्व. झनकलाल
लिल्हारे ( जेष्ठ सेविका ) व संपुर्ण व्यासपीठ यांनी फित कापून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. व छोट्या छोट्या बाल कलाकारांचे उत्साह वाढवून त्यांचे कौतुक केले. आणि कार्यक्रम समाप्त केले.
_________________________
दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोज सोमवारला सकाळी ४:०० वाजता आयोजक मंडळांनी संपुर्ण गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविले, सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने घरासमोर रांगोळी काढली, सकाळी ८:३० ते ९:३० वाजता सामुहिक हवन कार्य संपन्न केले.
सकाळी ९:४० ते दुपारी १२:३०
शोभायात्रा हनुमान झाकी काढली
या मानव धर्माच्या वार्षिक सेवक सम्मेलन व हवन कार्य भजन जागरण सोहळा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रचरिका म्हणुन लाभलेले
मा.सौ.लताबाई दिलीप बुरडे ( उद’घाटीका ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.यशवंतरावजी ढबाले ( अध्यक्ष ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.नरेशजी सव्वालाखे
( उपाध्यक्ष ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.मोरेश्वरजी सार्वे
( सचिव ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.राजुजी पिल्हारे ( सहसचिव ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.कंठीरामजी पडारे ( कोषाध्यक्ष ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.नत्थुजी कोहाड
( संचालक ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.एकनाथजी जिभकाटे ( संचालक ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.विजयजी
दमाहे (स्टार प्रचारक खुटसावरी)
मा.सौ. सरस्वताबाई माटे ( संचालिका ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.रविकुमार मरस्कोल्हे ( संचालक ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) मा.श्री.गुरुभाऊ
शेंडे ( संचालक ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी ) व संपुर्ण सेवक सेविका यांनी सर्व प्रथम लाल फित कापून दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.
दुपारी १:०० ते २:०० वाजे. पाहून्यांचे स्वागत करण्यात आले.
दुपारी २:१० ते ३:४० वाजे. महानत्यागी बाबा जूमदेवजी च्या
शिकवनिवर चर्चा बैठक घेतली.
भगवंताची प्राप्ती करून वाईट विचारांचा नायनाट होते, वाईट भावनांचा नाश होतो, अशा बाबांचा आणि सेवकांचा आत्मनुभव आहे, म्हणुन या मार्गामध्ये लोकांची धाव आहे, मार्गामुळे दुष्ट भावनेचा आणि अंधश्रद्धेचा नाश होतो, जीवनाची अनेक पुजा बंद करून मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर, आहे. असे बाबाने
सिद्ध केले आहे, काही स्वार्थी लोकांनी मानवाच्या मनात शंकाकुशंका निर्माण करुन लोकांच्या मनात भिन्न भिन्न विचार निर्माण केले आहे, त्या कारणाने आत्मशक्ती आणि आत्मबल कमजोर झाले आहे, म्हणुन मानवी जीवनात मनाची एकाग्रता हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये तयार होतो, व तोच प्रचिती देतो, आत्मशक्ती वाढवितो, शंकाकुशंका नष्ट होतात, आणि आत्मबल वाढते आणि भगवंत परमेश्वर आपल्या जवळ राहतो, आणि मानव आपले भविष्य उज्ज्वल करतो, असे आलेल्या पाहुण्यांनी मार्गदर्शन केले,
सत्य बोला, मर्यादा पाळा, प्रेमाने वागा, राग आणणे बंद करा, शब्द पाळा, निंदा करू नका, जुगार खेळू नका, वाईट व्यशन बंद करा, उसनवारी करु नका, अंथरूण पाय पसरा, स्वावलंबी बना, अड्या मार्गाने श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करु नका, दुसऱ्यांच्या आत्म्याला दुखावू नका, एकच भगवंत माना, बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करा, हि चर्चा बैठक एक भक्ती आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजी ने भगवंताच्या प्राप्ती करीता निष्काम कर्मयोग साधण्याकरीता जे चार तत्व, तीन शब्द, पाच नियम, दिले आहे. त्याचे आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
परिस नावाच्या वस्तूला लोखंडाचा स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याच प्रमाणे ज्ञान हे परिस सारखे आहे,या ज्ञानाला जो स्पर्श करील त्याचे सोने होईल, म्हणजे तो महान ज्ञानी होतो. असे प्रबोधन केले.
आजच्या या भव्य शोभयात्रा
ची सजावट, वेसभूषा, मा.श्री संजयजी गराडे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला सफल बनविणारे युवा एकता मंच चे संपुर्ण कार्यकर्ते, संचालक मंडळ,सुत्र संचालन करणारे मा.श्री.अशोक भाऊ सव्वालाखे व गुलाबजी सव्वालाखे, महिला युवा एकता मंच चे कार्यकर्ते, कर्क्रमाचे आयोजक, जेष्ठ सेविका
श्रीमती धुरपताबाई लिल्हारे, श्रीमती फुलाबाई लिल्हारे, सौ. रुखवंता लिल्हारे,सौ.रत्नकलाबाई
नागपुरे, दुर्गाबाई गराडे व संपुर्ण ब. उ. प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मांडेसर, आणि या कार्यक्रमाची रूपरेषा समूहात मांडनारे मिडिया वार्ता न्युज चे पत्रकार मा.भवनभाऊ लिल्हारे. या सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाले.
सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व सामुहिक प्रार्थना करुन
जय घोष केला व महाप्रसाद वितरण करण्यात आले आणि कार्यक्रम संपण्याची घोषणा करण्यात आली.