महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे बेमुदत आंदोलन
प्रदीप मनोहर खापर्डे
कानपा ग्रामीण नागभीड प्रतिनिधी
मो. न.8329084432
काम्पा : – कोतवालाना चतुर्थ श्रेणी दर्जा मीडालाच पाहिजे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखा – नागभीड च्या वतीने दिनांक 4/3/2022 ला दिलेल्या नीवेदनात कोतवाल सवर्ग च्या
मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 7/3/2022 पासून राज्यातील कोतवाल आझाद मैदान मुबंई येथे मागण्या मंजूर होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करिता बसतील.
आज पर्यंत शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. कोतवालना शासनाकडून दिले जाणारे मानधन तुटपुजे असून या मानधनाच्या आधारे संसाराचा गाडा हाकणे कठीण आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागमध्ये कोतवाल कामे करीत आहेत. परंतु या कामाचा योग्य मोबदला शासनाकडून मिडत नाही. केवड साडे सात हजारमध्ये कुटूंबाचा उधरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. शासनाकडून केवड आस्वासणे दिली जातं आहेत. परंतु ठोस निर्णय घेतला जातं नाही. त्यामुळे कोतवाल संघटनेने आता आंदोलनाचे पाऊल उचलेले आहे.