अमरिशभाई.आर.पटेल सी.बी.एस.सी.ई स्कूल मध्ये जागतीक महिला दिवस प्राथमिक व माध्यमिक विभागात उत्साहात साजरा

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो.9623754549

धुळे/शिरपूर–अमरिशभाई पटेल सी.बी.एस.सी.ई स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागामार्फत जागतिक महिला दिवस आनंदात साजरा केला गेला

या महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक विभागाचे प्राचार्य माननीय निश्चल नायर व माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य अनिता राजी थाऑमास यांनी सरस्वती मातेची पूजा-अर्चना करून कार्यक्रमास सुरूवात केली या कार्यक्रमातील इयत्ता पाचवीच्या मुली सुप्रसिद्ध महिलेचे पोशाख धारण केला होता तसेच त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीच्या मुली यांनी नवदुर्गा चे पोशाख आधारून केला होता यांनी त्यावेळी महिला दिनाच्या या दिवशी नारी शक्तीचे खरे रूप दाखवून दिले
या कार्यक्रमाच्या वेळी श्रीराज साळुंखे यांनी आईवर तसेच नेवास अग्रवाल याने बहिणीवर व सार्थक पाटील यांनी मुलगी वर कविता सादर केल्या तसेच हंसिका भोपे यांनी महिला स-शक्तिकरण यावर मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती पाटील व श्री हरिशंकर तिवारी यांनी केले