तालुक्यातील पिपळगाव- शिदाड जि. प. गटात विविध विकास कामांचे अमोल भाऊ शिदे हस्ते भुमिपुजन
जि. प. सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नांना यश….
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602
पाचोरा : – पाचोरा तालुक्यातील पिपळगाव -शिदाड जिल्हा परिषद गटात जि. प. सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नातून साठवण बंधाऱ्यांच्या सुमारे २५लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन युवा नेता अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापति माजी अनीता पवार बाजार समिति माजी संचालक नरेंद्र पाटील सह गटातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजी पिपळगाव – शिदाड जिल्हा परिषद गटात येथील जि. प. सदस्य मधुभाऊ काटे यांच्या प्रयत्नातून युवानेते अमोल भाऊ शिदे यांच्या हस्ते सार्वे पिंपरी – साठवण बंधारा बांधणेअशा सुमारे 25 लाख रुपयांच्या साठवण बंधाऱ्यांचे युवा नेते अमोल भाऊ शिदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी लोकप्रिय जि. प. सदस्य मधुभाऊ काटे उपसभापती सौ अनीता पवार बाजार समिति संचालक नरेंद्र पाटील सरपंच अमोल बाविस्कर अर्जुन गायकवाड कैलाश पाटिल सर्व ग्राम पंचायत सदस्य पदाधिकारी ग्राम सेवक ग्रामस्थ उपस्थित होते.