जागतिक महिला दिनानिमित्त महिला स्नेहसंमेलन व पुरस्काराने सन्मानित सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल,त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजता येते…!
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई – जागतिक महिला दिनानिमित्त १३ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ७.००वाजता “लोकसत्ताक स्टडी सेंटर” सायन येथे
“महिला स्नेहसंमेलन सोहळा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे-मा.श्री रवी राजा साहेब (विरोधी पक्षनेते बृहन्मुंबई महानगरपालिका),मा.शिरीन लोखंडे. (अप्पर कामगार आयुक्त)आणि मालिनी मोहिते.
(HIV कम्युनिटी कौंसिलर) उपस्थित होते. तसेच कार्यक्रम मध्ये सन्मानमूर्ती-मा.मंगल नाना साळवे.(गृहिणी)यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, मा.अनिता अरुण कुशलवर्धन.(शैक्षणिक)सावित्रीबाई फुले पुरस्कार,मा.दिपाली धकु वंदना.(समाजसेविका)फातिमा शेख पुरस्कार,
मा.रजनी गंगाराम जाबरे.(पोलिस)झलकरी बाई पुरस्कार,
मा.कांचन उदय भालेकर.(उद्योजक)निऋती पुरस्कार,
मा.डॉ. पायल श्रीकांत शिंदे.(विद्यार्थिनी)मुक्ता साळवे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रम मध्ये मा.अमोलकुमार बोधिराज(अध्यक्ष, भारतीय लोकसत्ताक संघटना),मा.ऍड. रूपाली खळे मॅडम(अध्यक्षा,भारतीय लोकसत्ताक महिला संघ )मा.सुबोध सकपाळ(आदर्श सामाजिक प्रतिष्ठान),मा.सुषमा कांबळे(तक्षशिला महिला मंडळ)मा.वत्सला हिरे (अध्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती)तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दीपिका आग्रे मॅडम(उपाध्यक्षा, भारतीय लोकसत्ताक संघटना)उपस्थित होते. अमोलकुमार बोधिराज सर (अध्यक्ष भारतीय लोकसत्ताक संघटना) संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सुप्रिया मोहिते मॅडम(उपाध्यक्षा,भारतीय लोकसत्ताक महिला संघ)यांनी केले. कार्यक्रमास भारतीय लोकसत्ताक संघटना,तक्षशिला महिला मंडळ,
आदर्श सामाजिक प्रतिष्ठाण(रजि.),
लोक हितकारिणी संस्था (रजि.)यांचे सहकार्य लाभले.तसेच भारतीय लोकसत्ताक संघटनेचे कार्यकर्ते मनिष जाधव,विशाल गायकवाड, सनी कांबळे,मंगेश खरात,किशोर येडे,पिलाजी कांबळे, गुणवंत कांबळे,कमलेश मोहिते , अभिषेक कासे,प्रणाली पवार,अंकिता मोरे,सुषमा सावंत,अश्विनी पावडमन, प्राची शिलकर,वैशाली कदम तसेच आदर्श सामाजिक प्रतिष्ठान चे कार्यकर्ते सुबोध सकपाळ,नरेश कांबळे,सुषमा कांबळे,नीलिमा सकपाळ, सोनाली यादव उपस्थित होते.