शेतकऱ्याच्यां हाकाने त्वरीत MSCB- ला आली जाग प्रहार संघटना सेवक

शेतकऱ्याच्यां हाकाने त्वरीत MSCB- ला आली जाग
प्रहार संघटना सेवक

शेतकऱ्याच्यां हाकाने त्वरीत MSCB- ला आली जाग प्रहार संघटना सेवक

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नाग भिड -तालुका क्यातीत मांगली अरब येथील गावकऱ्यांनी आज दिनांक 26/03/2022 रोजी
गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्याच्या दंडामध्ये लाईन नसल्याने शेतकरी ओरडत नागभीड येथे आले पाच दिवसापासून मांगली अरब येथे शॉर्टसर्किटनी ट्रांसफार्मर शॉर्टसर्किट झाले आणि मांगली अरब आणि बिकली या दोन गावाच्या मधामध्ये हे ट्रांसफार्मर लावलेले होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये माझ्या शेतकऱ्याला आणि पाणी मिळावा म्हणून लगेच डी वाय अधिकाऱ्यांशी बोलून ब्रह्मपुरी येथून लगेच ट्रांसफार्मर लावून शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान वाचवून माझ्या शेतकऱ्याला बळीराजा योग्य रीतीने दिलासा आणि ट्रांसफार्मर एक दिवसाच्या अंदर लावून दिला यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अधिकारीही आम्हाला समजून घेतले याबद्दल मनापासून डी वाय MSCB ऑफिसच्या आणि त्यांच्या कामाच्या निश्चितपणे मी त्यांचे आभार मानतो
आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांसआम्ही सैदवं मदत करत राहुन अशी गाव्ही प्रहार संघटनेच्या कार्यकत्यानी दिली,