युवासेना तालुका नागभीड तफे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार शिबीर संपन्र

युवासेना तालुका नागभीड तफे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार शिबीर संपन्र

युवासेना तालुका नागभीड तफे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार शिबीर संपन्र

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड : -नागभिड-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवासेना तालुका/शहर आणि येस हॉस्पिटल नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने ,भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर ,दिनाक 22 मार्च ला,बेसीक (मुलाची) शाळा नागभीड येथे, मा. नित्यानद त्रिपाठी साहेब युवासेना विस्तारक चंद्रपुर, मा. हर्षल शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख, मुकेशभाऊ जिवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख, अमृत नखाते शिवसेना उपजिल्हा प्रमुख, चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात,नाजीम शेख युवासेना तालुका समन्वयक ,अजित गोडे तालुका प्रमुख युवासेना,सुनिल बोरकर शहर प्रमुख युवासेना यांच्या नेतृत्वात संपन्र झाला. या शिबिरात 250 रुग्णांनी तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सदर शिबिराचे उदघाटन कार्यक्रमाला मा. वाडिया साहेब ,पोलीस उपनिरीक्षक ,मा. मुख्याधिकारी नगर परिषद नागभीड, सुधाकर भाऊ बोरकर ,उपतालुका प्रमुख,श्रीहरी सातपुते,तालुका प्रमुख चिमुर,भोजराज भाऊ ज्ञानबोनवार नाग भिड तालुका प्रमुख, मनोज लडके उपतालुका प्रमुख,विकी मडकाम माजी शहर प्रमुख,अमित अमृतकर, मोहन कुमरे, मुरली कोसरे प्रफुल मोजनकर तसेच बहुसंख्येनी युवासैनिक ,युवतीसैनिक ,शिवसैनिक उपस्थित होते.