पोलीस साच्या आशिर्वाद चालतो अवैध वाहतुक व धंदे पण शेतकऱ्यांनी करु नये
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिल्या पोलिसांना कानपिचक्या.
मोहाडी जवळ घटना.
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांची वाहने (शेतमाल असणे ,मजूर वाहनात असणे) अडवणूक करून त्रास देत असतात. अश्यातच आमदार बंटी भाऊ भांगडीया हे नागभीड कडे जात असताना मोहाडी जवळ शेतकऱ्यांची वाहने अडवून त्रास देण्याचा प्रकार बघितला .
तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपले वाहन थांबवून त्या तथाकथित पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून कानपिचक्या देत जगाचा पोशिंदा शेतकरी असून उन्हातान्हात अडवणूक करून त्रास देणे योग्य नसल्याचे यापुढे शेतकऱ्यांची वाहने अडवू नये अशी तंबी दिली.
नागभिड तालुका रोज अवैध वाहतुक तसेच अवैध जुगार, प्रत्येक गावात अवैध दारूचा माहापोर चालू आहे, याकडे कोणाचा लक्ष नाही, पण शेतकरी आपले शेतामधील कटाण माल जमा करणे,कटाई करणे झालेले सर्व माल जमा करुण गाडी मध्ये भरुण विकण्यास आणणे वरिल माल जमा करण्यास मजूर वर्ग रोजगाराच्या साह्याणे गाडीत बसवून नेणे हां सर्व प्रकार दिसताना सुध्या पोलीस बगड्याची भुमीका घेवून आपला गोरंक धंदा चालू देत आहेत,याकडे जनतेनी लक्ष वेधले आहे,