धानापुरच्या बावणे परिवाराने भागविली कंरजीवांसी यांची तहान
ग्रामपंचायतीने केला सक्तार
भिमराव देठे
भं तळोधी प्रतिनिधी
मो नं 8999223480
मि वार्ता न्युज चंद्रपूर
गोंडपिपरी:तालुक्यातील करंजीओ येथे दरवर्षी कडक उनांत कंरजीवांसी यांना पणी टंचाइचा सामणा करावा लागतो त्याचवेळी शेजारधर्म जोपासत धानापुरात वास्तव्यांने असलेला बावणे परिवार पुढे आला या परिवाराने विनामुल्य आपल्या पाण्याचा पुरवठा कंरजी गावाला करुन गावकरांची तहान भागवली यामुळे करंजी ग्रामपंचायतीनच्या वतीने नुकतेच शामराव बावणे यांचा सक्तार करीत आभार माणले जात आहे.गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हा गांव चार हजार लोकसंखेचा आहे,या गावात दोन पाणीपुरवठा योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा केला जाते मात्र या दोन्ही योजनेच्या विहिरी कायमस्वरुपी पाणीपुरवठा यांचे टंचाई राहील अशा ठिकाणी नाहीत परिणामी ग्रामपंचायतीला अधुन मधुन पाणीटंचाईचा सामना करावा लागतो उनांच्या दिवसात गावकऱ्यांचे हाल होतात पाण्यासाठी भटकंती करावी लागते असाच प्रसंग गतवर्षीच्या उनळ्यात आला. पाणीपुरवठा योजनेची विहीर पण सुकली यामुळे कडक उनळ्यात करंजी गावात पाणी वितरनांची मोठी समस्या निर्माण झाली आहे यामुळे बावणे परिवाराने मदतीचा हात पुढे केला.आणी करंजीतील पाणीपुरवठा योजनेला उनळ्याभर पाणी देण्याचा शब्द दिला आहे.ग्रामपंचायतीने वतीने शामराव बावणे यांचे आभार माणले सक्तार केले. कंरजीच्या सरपंच सरिता पेटकर ,उपसरपंच जयश्री भडके ग्रा.प.सदस्य समीर निमगडे, सचिन तेक्कापलीवार, संगिता निमगडे, शितल वाढई ,जानवि तेक्कापलीवार, विलास पिंपळकर ,झाराबाई चांदेकर, आदिसह गावकरांची उपस्थिती होती तेव्हा पाण्याच्या निमित्ताने का होइना मला गावकऱ्यांची सेवा करता येतोय यांचे समाधान असल्याचे शामराव बावणे यांनी सांगितले.