आमदार मा,बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडून कॅन्सर ग्रस्त कुंटूबाला मदतीचा हात
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड : -तालूक्यातील विलम येथील माजी सरपंच *श्री. भास्कर रामदास बावणे* यांचे (कॅन्सर) दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले असता *आ. बंटीभाऊ भांगडीया* यांनी त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली व बावणे कुटुंबातील सदस्यांशी वार्तालाप करून सांत्वन केले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूरकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, न.प. नागभीड बांधकाम सभापती सचिन आकुलवार, संजय मलोदे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.