आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते नागभीड शहर मध्ये रा.मा.क्र. ९ ला जोडणाऱ्या श्रीराम मंदिर चौक ते शिवटेकडी रस्ता बांधकाम व विद्युतीकरणाचे भूमिपूजन संपन्न…
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड : – आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते नागभीड शहर मध्ये रा.मा.क्र. ९ ला जोडणाऱ्या श्रीराम मंदिर चौक ते शिवटेकडी रस्ता बांधकाम व विद्युतीकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले.
दरम्यान, नगर परिषद नागभीड चे नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांच्या हस्ते आ. बंटीभाऊ भांगडीय यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित स्थानिक नागरिकांना संबोधित केले.
यावेळी, प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूरकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, नगराध्यक्ष न.प. नागभीड उमाजी हिरे, कृ.ऊ.बा. समिती सभापती आवेश पठाण, न.प. नागभीड उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, न.प. नागभीड बांधकाम सभापती सचिन आकुलवार, अमीर धम्मानी सर, मॉर्निग वॉक संघटनेचे अध्यक्ष नथ्थूजी निमजे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, प्रतिष्ठित व्यापारी अनिल लांबट, व्यापारी संघटनेचे सचिव विजय बंडावार, न.प. नागभीड सभापती अर्चना मरकाम, नगरसेवक शिरीष वानखेडे, नगरसेवक रूपेश गायकवाड, नगरसेवक दशरथ उके, नगरसेवक गौतम राऊत, नगरसेविका दुर्गा चिलबुले, नगरसेविका प्रगती धकाते, नगरसेविका काजल कोसे, नगरसेवक नरेंद्र हेमणे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.