धोपटाळा गावात पाण्याची टंचाई गेल्या 4 दिवसापासून गावात पाणीच नाही शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पुढाकाराने टँकरची पूर्तता

धोपटाळा गावात पाण्याची टंचाई

गेल्या 4 दिवसापासून गावात पाणीच नाही

शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पुढाकाराने टँकरची पूर्तता

धोपटाळा गावात पाण्याची टंचाई गेल्या 4 दिवसापासून गावात पाणीच नाही शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पुढाकाराने टँकरची पूर्तता

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुका प्रतिनीधी
8378848427

राजुरा तालुक्यातील धोपताला येथे मागील चार दिवसापासून नळाला पाणी येत नसून गावाकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
याच गोष्टीच्या अनुषंगाने तंटामुक्ती अध्यक्ष रोहित नलके यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांचेकडे विंनती केली असता गावात शिवसेनेच्या माध्यमातून टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामुळे गावाकऱ्यांना दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोकप्रतिनिधी कुठंतरी जोपा काढत आहे अश्या प्रकारची परिस्थिती गावात निर्माण झाली आहे.
याच अनुषंगाने गावकऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहे.