परसोड़ी चे जंगल जळून खाक, सोमवारला लागलेली आग आटोक्यात
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तोहोगाव पासून अवघ्या पाच कीमि वर असलेल्या परसोड़ी व कुडेसावली बिट्टत आग लगुण तीन दिवसांपासून जंगल जलत आहे पन तिथे आग विजविन्या साठी कोणताही वन कर्मचारी आले नाही सम्पूर्ण 500 हेक्टर जंगल जळाले
वन परिक्षेत्र कार्यालय कोठारी अंतर्गत येत असलेल्या परसोड़ी व कुडेसावली बीटात एक तारखे पासून तीन दिवस जंगल जळत होते पन आग विजवायला कोणीही गार्ड,फॉरेस्टर, वाचर,आले नाही या आगित लाकुड, बाम्बू, राज्या जळून खाख झाल्या अंदाजे 500 हेक्टर जंगल जळले असताना फक्त 4 हेक्टरचाच पंचनामा केला अशी धुळफेक करुण वन विभागाला अंधारात ठेवत आहे परसोड़ी ,कुडेसावली बिट्टातिल कर्मचारि मुख्यालाई राहत नसून बाहेरुन जाने येणे कारित आहे कधी कधी कर्तव्यावर येत नाही म्हणून येथे अवैध व्रुक्ष तोड़ , सुद्धा आहे या बिटाचे बिट निरीक्षण करावे अशी मागणी होत आहे