ब्रम्हपुरी येथील कु.अन्वेशा प्रमोद बांगरे हिचे फैशन शो मध्ये प्राविण्य

ब्रम्हपुरी येथील कु.अन्वेशा प्रमोद बांगरे हिचे फैशन शो मध्ये प्राविण्य

ब्रम्हपुरी येथील कु.अन्वेशा प्रमोद बांगरे हिचे फैशन शो मध्ये प्राविण्य

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

ब्रम्हपुरी :-आर. के. प्रोडक्शन चंद्रपूर तर्फे प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे दिनांक 02/04/2022 ला झालेल्या भव्य बाल गटातील फॅशन शो कार्यक्रमात कु.अन्वेशा प्रमोद बांगरे वर्ग 4 था, एल. एम. बी. स्कूल ब्रम्हपुरी हिला द्वितीय पारितोषिक मिळाले तसेच बेस्ट रॅम्प वाॅक गटात बेस्ट परफॉर्मर म्हणून निवड करण्यात आली.

सदर फॅशन शो अंतर्गत जिल्ह्यातील दहा मुला-मुलींची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. पाल्यांच्या लहान वयापासून पालकांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवळ आहे त्या क्षेत्राची निवळ करण्याची मोकळीक द्यावी. अन्वेशा ने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना व एल एम बी स्कूलचे प्राचार्य कुरेशी सर यांना दिले आहे.