कोकण रेल्वे मार्गावर अज्ञात इसमाचा मृत्यू-महाड शहर पोलीसांचा तपास सुरू

कोकण रेल्वे मार्गावर अज्ञात इसमाचा मृत्यू-महाड शहर पोलीसांचा तपास सुरू

कोकण रेल्वे मार्गावर अज्ञात इसमाचा मृत्यू-महाड शहर पोलीसांचा तपास सुरू

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-दि.६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७:२५ वाजताच्या सुमारास मौजे दासगाव गावच्या हद्दीत रेल्वे किलो मीटर स्टोन नं ५०/०१ व ५०/२ चे बाजूस चालत जात असताना त्यास मुंबई बाजूकडे जाणारी अप डी आर एन हिची ७:२५ वाजता ठोकर लागून अपघात झाल्याने सदर अपघात त्याचा मृत्यू झाला असून आकस्मित मृत्यू म्हणून र जी नं व कलम ११/२०२२ सीआरपीसी १७४ नुसार दाखल करण्यात आला असून अज्ञात इसम असून मृत्यूचे कारण रेल्वे कटिंग आहे सदर तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एस म्हसकर व पोना/२२८० बोटे करीत आहेत.