धरणात पडून मरण पावलेल्या इसमाचा शोध सक्सेस फूल सर्च ऑपरेशन

धरणात पडून मरण पावलेल्या इसमाचा शोध सक्सेस फूल सर्च ऑपरेशन

धरणात पडून मरण पावलेल्या इसमाचा शोध सक्सेस फूल सर्च ऑपरेशन

✍रेश्मा माने✍
महाड शहर प्रतिनिधी
8600942580

महाड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,मयत -प्रसाद द्वारकानाथ पडवळ
वय 23 राहणार : पडवळ पाडा, ठाणे जिल्हा.दिनांक 4/4/22
रोजी घरी आला नाही म्हणून
5/5/22 रोजी शोध घेण्यात आला त्या वेळी त्याची बाईक भातसा धरणा जवळ आढळून आली व त्याचे मोबाईल ,शूज घड्याळ नदी पात्र शेजारी मिळून आले त्या अंदाजे काल अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजीक संस्थेचे समीर चौधरी आणि जीवरक्षक दल शहापूर टीम कडून शोध सुरु केला गेला.
रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती
आज सकाळी पुन्हा शोध सुरु केल्यानंतर 2 की मी अंतरावर शव शोधण्यात टीम ला यश आले
टीम सदस्य ,समीर चौधरी प्रदीप गायकर, अनिल हजारे,आशिष तावडे, अमित तावडे
यांनी सहभाग घेतला होता .