डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आयोजित नांदूर्गा गावात रक्त दान शिबिराचे आयोजन
रक्तदान करणार्या प्रतेक व्यक्तीस एक महापुरुषांच्या
विचाराचे पुस्तक भेट देण्यात येईल: अध्यक्ष अतुल सोनकांबळे
✍रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
8600942580
महाड:-सविस्तर वृत याप्रमाणेआहे की,
विश्वरत्न,भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्य दिनांक 14/04/2022रोजी नांदूर्गा गावात सकाळी 10ते 4 या वेळेत रक्तदान शिबिर अयोजीत केले असुन नांदूर्गा व नांदूर्गा परीसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, समाज सेवक , शिवसैनिक व भिमसैनिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आव्हान नांदुर्गा जयंती कमिटी अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी केले असुन
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे
त्या मुळे अनेकांना जीवनदान मिळु शकेल . नेहमीच समाजातील जनतेसाठी,गावातील नागरिकांसाठीव आपल्या देशातील नागरिकांच्या सेवेसाठी हेच रक्त कामी येईल असे अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी जाहीर करत
दिनांक 25/4/2022 रोजी सकाळी 8:00 वाजता ध्वजारोहन प्रतिमापूजन होईल सायंकाळी 4 ते 9 या वेळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून निघेल मिरवणुकीत खास आकर्षण नदीहत्तरगा येथिल लेझिम पथक व डफ यांचा खेळ सादरीकरण करण्यात येईल तर
रात्रभर सोलापुर येथील पंकज शिंदे आणि पार्टीचा समाजप्रबोधनपर भिमगिताचा कार्यक्रम अयोजीत केला असून पंकज शिंदे व गायण पार्टी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरनार असुन नांदूर्गा व परीसरातील जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान जयंती कमिटी अध्यक्ष अतुल सोनकांबळे व उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी केले आहे
रक्तदान शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क
1] अध्यक्ष अतुल सोनकांबळे 8013800101
2] उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे 7666868082
3] सचिव बाबासाहेब कांबळे 7083878656
4] कोशाध्यक्ष प्रतिक शिंदे 9370267549
*टिप : प्रतेक रक्तदान करनार्या व्यक्तीस महापुरुषांचे पुस्तक भेट*