खान्देशाची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी यात्रा प्रारंभ
नामदेव धनगर
मीडिया वार्ता न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो .नं 96 23 75 45 49
धुळे — सविस्तर वृत्त खानदेशातील कुलस्वामिनी आई सप्तशृंगी माता ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ आहे या यात्रेची सुरुवात चैत्र पंचमी पासून ते चतुर तशी पर्यंत चालत असते या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात गुजरात , मध्य प्रदेश, महाराष्ट्र या जिल्ह्यातून बरेच भाविक यात्रेस पाय येत असतात साधारणतः खानदेशातील कुलस्वामिनी आई सप्तशृंगी यात्रा नाशिक जिल्ह्यात वनी या ठिकाणी भरत असते मध्य प्रदेशातील लोक अडीचशे ते तीनशे किलोमीटर चा प्रवास पायी जात असतात काही भाविकांनी यात्रेत तिथे गेल्यानंतर देवीला साकडे घालून आपल्या मनातील भावना व मनातील मनोकामना व्यक्त करतात व त्या भावना तसेच त्यांच्या मनोकामना देवी ही पूर्ण करीत असते तर भाविक एवढ्या कडक उन्हाळ्यात देखील आपल्या पायात काहीही चप्पल व बुट न घालता कित्येक किलोमीटरचा पल्ला पार करत असतात काही भाविक पाच वर्ष सात वर्षे पायी यात्रा करीत असतात
काही भाविकआपापल्यापरीने वाहनाने मोटारसायकलीने पायी असे यात्रेत जात असतात या यात्रेत बरीच लाखो संख्येने भाविक येत असतात काही भाविक आपले वाजंत्री सह देखील या देवी कडे पायी जात असतात