डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी.
गणेश गभणे
चिमूर तालुका प्रतिनिधी
मो. 7798652305,8788618495
भिसी- (दि: ११एप्रिल) आज भिसी येथील डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिसी येथे क्रांतीसूर्य सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे मानवाचा एकच धर्म असावा असे समाज सुधारक , रायगडावर पहिली शिवजयंती साजरी करणारे , स्त्रियांच्या शिक्षणात मोलाचा वाटा असणारे आपल्या घरा पासुन महिलांना शिक्षणाची संधी देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज १९५ वी जयंती साजरी करण्यात आली महाविद्यालयातील प्राध्यापिका यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करण्यात आले त्या वेळी महाविद्यालयातील प्रा. गभने सर, प्रा. माळवे सर, प्रा. जांभुळे सर, प्राध्यापिका कुमले मॅडम, प्रा, चामाटे मॅडम, प्रा. डोईजड मॅडम, प्रा. लाखे मॅडम, प्रा. वरघने मॅडम प्रा. हिंगे मॅडम, तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.