ग्रामपंचायत वाडी शेवाळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602
पाचोरा : – जळगाव जिल्हातील पाचोरा तालुक्यातील वाडी येथे आज दिनांक 14.04.2022 रोजी ग्रामपंचायत वाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच, ताई .सौ रेखाबाई नंदू पाटील याच्या हस्ते प्रथम डॉ .बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व पूजन करण्यात आले व तसेच गावातिल अठरा अपंग बाधवांना ग्राम पंचायत निधीतून किराना किट वाटप करण्यात आले यावेळी सरपंच ताई सो . रेखाबाई नंदू पाटील , उपसरपंच सोपान बाजीराव पाटील ग्रा.प.सदस्य,संध्याबाई प्रकाश पाटील , सो . लताबाई गणेश पाटील , सो . सिमाबाई जगदीश पाटील , श्री समाधान रमेष पाटील , प्रविण भागवत पाटील , ग्रामसेवक ,श्री सजंय छबुलाल चौधरी ,श्री रमेश नाना पाटील , श्री प्रकाश पाटील , श्री .नंदूभाऊ वामनराव पाटील , श्री योगेश काकडे सरपंच शेवाळे श्री डॉ .शेखर पाटील, गणेश पाटील , . श्री जगदीश पाटील , संतोष मोरे ,अजय काकडे (ऑपरेटर )वाडी , गंगाराम नाना जाधव, रूपेश बदर, कर्मचारी , संदिप विजय पाटील , गावकरी मंडळी, कर्मचारी उपस्थित होते.